

Virat Kohli - Gautam Gambhir handshake | India vs South Africa 3rd ODI
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका २-१ ने जिंकली.
विराट कोहलीने मालिकावीर पुरस्कार जिंकला.
सामन्यानंतरच्या हँडशेकमुळे विराट आणि गौतम गंभीर यांच्यातील संबंध चर्चेत आले.