T20 World Cup Final: सचिन, विराटपासून PM मोदींपर्यंत... जगज्जेत्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव; पाहा कोण काय म्हणालंय

Cricket Fraternity Shower Praise on T20 World Cup 2026 Winner Team India: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास पोस्ट केल्या आहेत.
India vs New Zealand | T20 World Cup 2026

India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

Cricket Fraternity Shower Praise on T20 World Cup 2026 Winner Team India: अहमदाबादमध्ये भारतीय संघाने रविवारी (८ मार्च) इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने तब्बल ९६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाने घरच्या मैदानात टी२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरण्याचा विश्वविक्रम केला.

इतकेच नाही, तर सलग दोन टी२० वर्ल्ड कप आणि तीन टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला. त्यामुळे भारतीय संघावर (Team India) संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

<div class="paragraphs"><p>India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
T20 World Cup: सूर्यकुमार यादवने अहमदाबादमध्ये ट्रॉफी उंचावली अन् इथे मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर बघा काय घडले? मास्टर बास्टरने पोस्ट केला Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com