Babar Azam reaction to Virat Kohli comparison press conference
esakal
Babar Azam reaction to Virat Kohli comparison press conference: पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याची नेहमीच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तुलना होत राहिली आहे. बाबरला अनेकजणं पाकिस्तानचा विराट असेही म्हणतात... पण, दोन्ही खेळाडूंची आकडेवारी पाहिल्यास जमीनआसमानाचा फरक स्पष्ट दिसून येतोय.. आता पाकिस्तानी चाहत्यांनीही ही तुलना करणे योग्य नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच पाकिस्तानी पत्रकाराने जेव्हा बाबरला थेट प्रश्न केला, तेव्हा हा फलंदाज संतापला.