
Virat Kohli | India vs Australia 2nd ODI
Sakal
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे मालिकेत विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला.
ऍडलेडमध्ये चाहत्यांनी त्याला टाळ्या वाजवून सन्मान दिल्यानंतर त्याने केलेल्या कृतीने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
या सामन्यात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अर्धशतके केली.