Virat Kohli: निवृत्तीच्या चर्चा काय करता, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे खेळणार! त्या फोटोमुळे फॅन्स खुश
Virat Kohli ODI Comeback Update: भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. .या मालिकेत विराट कोहली खेळताना दिसणार की नाही, याची चर्चा सुरू आहे. अशातच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.