

Virat Kohli - Rohit Sharma | ICC ODI Rankings
Sakal
भारतीय क्रिकेट संघाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
विराटने दोन शतके आणि एक अर्धशतकासह ३०२ धावा केल्या, तर रोहितने दोन अर्धशतके केली.
त्यामुळे आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत विराट आणि रोहित यांना फायदा झाला आहे.