Virat Kolhi Injury Update: विराट इंग्लंड दौऱ्यावर खेळणार का? दुखापतीमुळे झालाय संघाबाहेर, समोर आले नवीन अपडेट्स

Virat Kolhi Injury Update Fitness Test: विराट कोहलीच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याच्या पुनरागमनाची शक्यता वाढली असून फिटनेस चाचणी महत्त्वाची ठरणार आहे.
Virat Kolhi Injury Update

Virat Kolhi Injury Update

esakal

Updated on

Virat Kohli Injury Update: भारताचा संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध(IND VS AFG) ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेत भारताने दमदार कामगिरी करत मालिका आपल्या नावावर केली आहे. मात्र, या मालिकेतील एक सामना अजून बाकी आहे.

भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. मात्र, या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून(RCB) खेळताना विराट कोहलीला(virat kohli)हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती आणि सध्या तो त्यातून सावरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com