विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Weight-Loss Injection Trend in Cricket: विराट कोहलीसारखं फिट आणि अॅथलेटिक दिसण्याचा दबाव भारतीय क्रिकेटपटूंमध्ये वाढत आहे का? या प्रश्नाने सध्या क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.
Virat Kohli like physique Indian cricketers fitness trend

Virat Kohli like physique Indian cricketers fitness trend

esakal

Updated on

Indian cricket weight loss injection controversy: भारतीय क्रिकेटपटूंच्या वाढत्या दुखापतींनी संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढवली असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्याच्या घडीला भारताचे १३ हून अधिक खेळाडू बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये ( CoE) दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेत आहेत. विराट कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसचे महत्त्व आणले आणि त्यामुळे yo yo test सुरू झाली. पण, विराटसारखी फिटनेस गाठण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू शॉर्टकट मारत असल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com