

Virat Kohli
esakal
Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करतोच, पण आता त्याचा व्यवसायही चर्चेचा विषय ठरला आहे. विराट कोहलीच्या One8 ब्रँडने नुकतेच नवीन शूज लॉन्च केले असून, त्यांना चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सुमारे १.५ लाख जोडे विकले गेल्याची माहिती समोर आली आहे.