Virat Kohli - AB de Villiers
Virat Kohli - AB de VilliersSakal

AB de Villiers ची हॉल ऑफ फेममध्ये निवड होताच विराट कोहलीचं पत्र अन् त्यावर 'मिस्टर ३६०' चंही उत्तर

Virat Kohli open letter to AB de Villiers : आयसीसीने एबी डिविलियर्सचा हॉल ऑफ फेमममध्ये समावेश केल्यानंतर विराट कोहलीने त्याच्यासाठी खुलं पत्र लिहिलं आहे. त्यावर डिविलियर्सनेही उत्तर दिलं आहे.
Published on

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी हॉल ऑफ फेममध्ये तीन दिग्गजांना सामील करत असल्याचे घोषित केले. यामध्ये इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ऍलिस्टर कूर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिविलियर्स आणि भारताची दिग्गज महिला खेळाडू नितू डेव्हिड यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही घोषणा आयसीसीने केल्यानंतर काहीचवेळात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने डिविलियर्सला लिहिलेलं एक खुलं पत्र (Open Letter) समोर आलं आहे. यामध्ये विराटने डिविलियर्सच्या खेळाबद्दल आणि त्याच्यासोबत खेळण्याबद्दल लिहिलं आहे. त्यावर एबी डिविलियर्सने उत्तरही दिलं आहे.

विराट आणि डिविलियर्स एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आहे. त्यांनी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाकडून अनेक वर्षे एकत्र क्रिकेट खेळले आहेत.

Virat Kohli - AB de Villiers
IND vs BAN 2nd Test : Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा मोडला मोठा विक्रम
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com