

Virat Kohli | India vs New Zealand
Sakal
भारत आणि न्यूझीलंड संघात रविवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने सामनावीर पुरस्कार जिंकला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध ४ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.
विराटने (Virat Kohli) शानदार खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. विराटने गेल्या ५ सामन्यात ५० धावांचा टप्पा ओलांडला असून त्याने पुन्हा एकदा त्याला चेस मास्टर का म्हणतात हे दाखवून दिले आहे.