IND vs SA, Video:अरे लागलं का? स्वत:च्याच शॉटनंतर ऋतुराजला पाहून विराटच्या काळजाचा चुकला ठोका, पाहा नेमकं काय घडलं

Virat Kohli’s Straight Hit Almost Injures Ruturaj Gaikwad : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत एका क्षणी विराटच्या एका शॉटमुळे सर्वांना घाबरवलं होतं. तो स्वत: एका क्षणासाठी घाबरला होता. नेमकं काय झालं होतं पाहा व्हिडिओ.
Virat Kohli - Ruturaj Gaikwad | India vs South Africa 2nd ODI

Virat Kohli - Ruturaj Gaikwad | India vs South Africa 2nd ODI

Sakal

Updated on
Summary
  • भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला.

  • विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतके करत विक्रमी भागीदारी केली.

  • विराटच्या एका शॉटमुळे ऋतुराज जखमी होण्यापासून थोडक्यात वाचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com