
भारत आणि इंग्लंड संघात बर्मिंगहॅमला होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने आपला ठसा उमटवला आहे. त्याने अनेक विक्रमांना मोडत नवा इतिहास रचलाय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात गिलने ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे.