

Virat Kohli - Shubman Gill | Australia vs India 3rd ODI
Sakal
सिडनी क्रिकेट मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे.
या सामन्यादरम्यान विराट कोहली कर्णधार शुभमन गिलला मार्गदर्शनही करताना दिसला.
त्याने एका षटकादरम्यान गिलला मागे ओढून काहीतरी सल्ला दिल्याचेही दिसले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.