

Virat Kohli - ICC Rankings
Sakal
King Kohli Returns No.1 spot in ODI Rankings: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या वनडे मालिका सुरू असून बुधवारी (१४ जानेवारी) दुसरा वनडे सामना सुरू आहे. हा सामना सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) ताजी वनडे क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा अव्वल क्रमांकाचं सिंहासन मिळवलं आहे.