Virat Kohli: सचिननंतर विराट कोहलीच 'चेस मास्टर'! नोंदवला भारी विक्रम; पाँटिंगचीही बरोबरी

India vs Australia Semi-Final: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक करताना सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
Virat Kohli | India vs Australia | Champions Trophy
Virat Kohli | India vs Australia | Champions TrophySakal
Updated on

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा उपांत्य सामना मंगळवारी (४ मार्च) दुबईमध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. याबरोबरच त्याने दोन मोठे विक्रमही केले आहेत.

Virat Kohli | India vs Australia | Champions Trophy
IND vs AUS: टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी ICC ची खेळी; ऑस्ट्रेलियाच्या लढतीपूर्वी घेतला मोठा निर्णय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com