

Virat Kohli | India vs England
Sakal
7 Records Virat Kohli Can Shatter vs England: इंग्लंड विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेला मंगळवारपासून (१४ जुलै) सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमला होणार आहे.
या मालिकेत भारताचे सर्वात अनुभवी खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा देखील या मालिकेसाठी भारतीय संघाचे भाग आहेत. त्यामुळे हे दोघेही या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. दरम्यान, विराट कोहलीला या सामन्यात तब्बल ७ विक्रम करण्याची संधी आहे.