Virat Kohli - Rishabh Pant
Sakal
Cricket
विराट कोहली - रिषभ पंत BCCI चा नियम पाळणार! वनडे स्पर्धा खेळणासाठी संभावित संघात निवड
Virat Kohli and Rishabh Pant in Delhi's Vijay Hazare Trophy Provisional Squad: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ साठी दिल्लीकडून खेळणार आहे. त्याच्यासह रिषभ पंत पहिल्या दोन-तीन सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
Summary
विराट कोहली आणि रिषभ पंत विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ साठी दिल्लीच्या संभावित संघात निवडले गेले आहेत.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, राष्ट्रीय संघासाठी खेळत नसताना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे.
त्यामुळे विराट १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे.

