Virat Kohli and Rohit Sharma spotted at Delhi Airport as Team India departs for the high-voltage Australia tour.
esakal
Virat Kohli, Rohit Sharma, Gill Set Off For Australia : वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकून कर्णधार शुभमन गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाले. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली १४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत पोहोचले होते.