Virat Kohli, रोहित शर्माची निवृत्ती; BCCI च्या 'धन धना धन' स्कीमपासून ते आता वंचित राहणार, वाचा किती कोटीचं नुकसान होणार

Virat Kohli Rohit Sharma Loss in Earnings Explained: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. आता यानंतर त्यांना वार्षिक करारातून काढणार का आणि त्यांचे किती नुकसान होणार, जाणून घ्या.
Virat Kohli - Rohit Sharma
Virat Kohli - Rohit SharmaSakal
Updated on

भारतीय क्रिकेट चाहत्यांना गेल्या आठवड्यात मोठे धक्के बसले आहेत. रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांसोबतच आजी-माजी क्रिकेटपटूंनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

रोहित आणि विराट हे संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होते. असे असताना अचानक त्यांनी निवृत्ती घेतल्याने धक्के बसले आहेत.

Virat Kohli - Rohit Sharma
Sachin Tendulkar on Virat Kohli: 'माझ्या शेवटच्या कसोटी सामन्याची आठवण झाली, जेव्हा...' विराटच्या निवृत्तीनंतर सचिनची इमोशनल पोस्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com