

Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चा वर्षभरात जोरदार रंगल्या.
मात्र दोघांनीही त्यांच्या वनडे कामगिरीने सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं.
२०२५ या वर्षात भारतासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हे दोघे अव्वल दोन क्रमांकावर आहेत.