Virat Kohli celebrates his 58th List A century during the Vijay Hazare Trophy match for Delhi
esakal
Virat Kohli 58th List A century Vijay Hazare Trophy: रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनेही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शतकी खेळी केली. दिल्ली संघाकडून खेळताना विराटने १०१ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १३१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीने दिल्लीला आंध्रविरुद्ध ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. प्रियांश आर्या व नितीश राणा यांनी अर्धशतक झळकावले.