Virat Kohli scripts history by completing 16,000 runs in List A cricket
esakal
Virat Kohli joins Sachin Tendulkar elite list: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एक धाव घेताच त्याच्या नावावर मोठा पराक्रम नावावर केला. विराटला २०२७चा वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि तो भारताकडून सध्या वन डे क्रिकेटच खेळतोय. त्यामुळे फिटनेस राखण्यासाठी त्याने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचा निर्णय घेतला. तब्बल १४ वर्षांनी तो विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीचे प्रतिनिधित्व करतोय आणि आंध्र संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने विक्रम नोंदवला.