Virat Kohli: विराट हार मानणाऱ्यातला नाही, २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार! दिनेश कार्तिक म्हणतो, तो असेल तर टेंशन नसेल...

Virat Kohli training in London for 2027 World Cup ODI : विराट कोहली २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे तयार आहे, असं दिनेश कार्तिकने उघड केलं आहे. अलीकडेच विराटच्या गूढ पोस्टनंतर चाहत्यांमध्ये निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता कार्तिकच्या वक्तव्यामुळे हे सगळे तर्क थंडावले आहेत.
Virat Kohli training in London – Dinesh Karthik says he is focused on playing the 2027 ODI World Cup.

Virat Kohli training in London – Dinesh Karthik says he is focused on playing the 2027 ODI World Cup.

esakal

Updated on

Dinesh Karthik confirms Virat Kohli wants to play World Cup 2027: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने विराट कोहली हा २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज असल्याचा दावा केला आहे. ३६ वर्षीय विराट कहोली त्याच्या फिटनेसवर सातत्याने काम करतोय आणि क्रिकेटपासून दूर असला तरी त्याने लंडनमध्ये कसून सराव केला असल्याचे अपडेट्स कार्तिकने दिले आहेत. विराट ७ महिन्यानंतर निळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन वन डे सामन्यांची मालिका गाजवण्यासाठी तो तयार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com