

Virat Kohli | Rohit Sharma | Gautam Gambhir | India vs South Africa ODI
Sakal
रांचीतील पहिल्या वनडेत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३५० धावांचे आव्हान ठेवले.
विराट कोहलीने १३५ धावा करत ५२ वे वनडे शतक झळकावले.
विराटच्या खेळीदरम्यान भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये उत्साहाचा माहोल दिसला.