५ कोटी... प्रेमानंद महाराज यांना भेटायला का जातो? विराट कोहलीने मौन सोडले, म्हणाला, फलहारी महाराजांचा दावा...

Virat Kohli ₹5 crore claim Premanand Maharaj visit : विराट कोहली आणि प्रेमानंद महाराज यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.
Virat Kohli team denies ₹5 crore ashram claim

Virat Kohli team denies ₹5 crore ashram claim

Updated on: 

Did Virat Kohli pay ₹5 crore to meet Premanand Maharaj? भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याच्याबाबत एक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. विराट व अनुष्का शर्मा हे वारंवार प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात वारंवार जात असतात, परंतु त्यासाठी त्यांना पाच कोटी दिल्याचा आरोप केला गेला आहे. फलाहरी महाराज दिनेश शर्मा यांनी असा आरोप केला. ते म्हणाले, विराट कोहली ५ कोटी रुपयांसाठी प्रेमानंद महाराजांना भेटला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com