Virat Kohli नवीन वर्षातही खेळणार विजय हजारे ट्रॉफीतील सामना, पण कधी आणि कोणाविरुद्ध? जाणून घ्या
Virat Kohli to Play third match in VHT 2025-26 : विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये दोन सामने खेळताना दमदार फलंदाजी केली. आता तो तिसरा सामना खेळणार आहे. तो तिसरा सामना कोणाविरुद्ध आणि कधी खेळणार जाणून घ्या.