Virat Kohli’s future with RCB sparks rumours
esakal
Will Virat Kohli retire from IPL after 2025 season? ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांची चिंता वाढवणारी चर्चा सध्या सुरू आहे. कसोटी व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा विराट आता इंडियन प्रीमिअर लीगलाही रामराम करण्याच्या तयारीत आहे. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) सोबत व्यावसायिक करार करण्यास नकार दिल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. यावर भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने गणित समजावून सांगितले आहे.