Virat Kohli Tattoo: विराट कोहलीने हातावर गोंदवला 'कमळ'; काय आहे, नवीन टॅटूचा खास अर्थ?

Virat Kohli lotus tattoo meaning and significance: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर नव्या टॅटूमुळे. आयपीएल 2026 पूर्वी कोहलीने आपल्या हातावर कमळाच्या डिझाइनसह नवीन फुल स्लीव्ह टॅटू गोंदवला आहे.
Virat Kohli shows off his new lotus-inspired sleeve tattoo ahead of IPL 2026.

Virat Kohli shows off his new lotus-inspired sleeve tattoo ahead of IPL 2026.

esakal

Updated on

Why Virat Kohli got new sleeve tattoo IPL 2026? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटीतून निवृत्ती घेतली आहे आणि तो फक्त वन डे क्रिकेट खेळतोय... ट्वेंटी-२० मध्ये तो केवळ आयपीएलमध्ये खेलताना दिसतोय आणि त्यामुळेच चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात विराटने त्याच्या हातावर कमळ गोंदवले आहे...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com