Virat Kohli ने सर्वांचा पोपट केला... 'ती' पोस्ट ना गौतम गंभीरसाठी होती, ना २०२७च्या वर्ल्ड कप साठी; मग नेमकं काय?

Truth behind Virat Kohli’s Viral post : विराट कोहलीने गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली होती. त्याच्या पोस्टबाबत अनेक तर्क वितर्क लावले गेले. मात्र त्याने काही तासात एक व्हिडिओ शेअर केल्याने त्या पोस्टमागील अर्थ उलगडला आहे.
Virat Kohli

Virat Kohli

Sakal

Updated on
Summary
  • विराट कोहलीच्या एका साध्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवली.

  • 'तुम्ही तेव्हाच खरोखर अपयशी होता, जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता' या वाक्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण केले होते.

  • त्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याने ती काय केली होती, हे काही तासातच स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com