Virat Kohli with son Akaay
Sakal
Cricket
So Cute: विराट कोहलीचा अकाय किती मोठा झाला आहे! बाबासोबत लंडनच्या रस्त्यांवर दुडूदुडू चालताना दिसला Video
Virat Kohli with his Son, Video Viral: विराट कोहली सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याचा मुलगा अकायसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तो लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसतोय.
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीकडे सध्या वनडे मालिका नसल्याने मोकळा वेळ आहे. यादरम्यान तो लंडनमध्ये त्याच्या कुटुंबासमवेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो त्याच्या मुलासोबत फिरताना दिसत आहे.

