
Aryan Sharma | Virat Kohli
Sakal
आर्यन शर्मा, १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी विराट कोहली आदर्श आहे.
त्याने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी २०२५ मध्ये खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
त्याने १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण करून हे स्वप्न साकार केलं.