VIRAT KOHLI’S CRYPTIC POST TRIGGERS SPECULATION – IS IT A RESPONSE TO GAUTAM GAMBHIR?
esakal
Fans reaction to Virat Kohli Motivational Post: विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट फक्त वन डे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करतोय आणि ७ महिन्यानंतर तो 'मेन इन ब्लू' सोबत दिसणार आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियात दाखल झाली आणि विराटने तेथून एक X पोस्ट लिहिली. त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने विराटच्या पोस्टचा अंदाज बांधत आहेत.