"माझा, आवडता पार्टनर!" विराट कोहलीची भावनिक पोस्ट; अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर ते वीरूपर्यंत सर्व झाले व्यक्त

Virat Kohli emotional post for Ajinkya Rahane retiremen : अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच भारतीय क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
Virat Kohli emotional post for Ajinkya Rahane retirement

Virat Kohli emotional post for Ajinkya Rahane retirement

esakal

Updated on

Ajinkya Rahane retirement reactions from cricket legends: भारतीय संघाचा 'अजिंक्य' कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यने भारताकडून ८५ कसोटीत ५०७७ धावा, ९० वन डे सामन्यांत २६६२ धावा आणि २० ट्वेंटी-२० सामन्यांत ३७५ धावा केल्या आहेत. एका पिढीसाठी आदर्श असलेला आणखी एक क्रिकेट स्टार निवृत्त झाल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि आर अश्विन यांच्यानंतर कसोटी गाजवणारा अजिंक्यही निवृत्त झाला आहे. अजिंक्यच्या नव्या प्रवासाला आजी- माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या, परंतु सर्वात लक्ष वेधले ते विराटच्या पोस्टने ...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com