Virender Sehwag: 'धोनीने टीम इंडियातून बाहेर केल्यावर निवृत्ती घेणार होतो, पण तेंडुलकरने मला...', सेहवागचा धक्कादायक खुलासा

Virender Sehwag’s Shocking Revelation on Dhoni Dropping Him: २०११ वनडे वर्ल्ड कपपूर्वी सेहवागला एमएस धोनीने टीम इंडिच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानतंर त्याने निवृत्तीचा विचार केला होता. याबाबत आता सेहवागनेच खुलासा केला आहे.
MS Dhoni - Virender Sehwag - Sachin Tendulkar
MS Dhoni - Virender Sehwag - Sachin TendulkarSakal
Updated on
Summary
  • वीरेंद्र सेहवागने खुलासा केला की २०११ वर्ल्ड कपपूर्वी एमएस धोनीने संघातून वगळल्याने तो वनडेतून निवृत्ती घेणार होता.

  • मात्र सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला नाही.

  • सेहवागने पुढे खेळून २०११ वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com