तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Virender Sehwag son Aaryavir Sehwag batting video goes viral: भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग याने आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Aaryavir Sehwag

Aaryavir Sehwag 173 runs in Vinoo Mankad Trophy Elite match

esakal

Updated on: 

Aaryavir Sehwag batting style reminds fans of Virender Sehwag: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीरही आक्रमक फटकेबाजी करताना दिसतोय आणि चाहत्यांना त्यात वीरूची झलक दिसतेय. आर्यवीरने शुक्रवारी १९ वर्षांखालील विनू मांकड स्पर्धेत दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना चंदीगड विरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली. BCCI ने त्याच्या फलंदाजीचा Video पोस्ट केला आहे आणि तो पाहून 90s च्या क्रिकेट चाहत्यांना वीरेंद्र सेहवाग आठवल्याशिवाय राहणार नाही...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com