Vedant Sehwag 7 Wickets: Virender Sehwag's Son Stars With Seven-Wicket Haul for Delhi U19 vs Punjab U19
esakal
Virender Sehwag son Vedant's seven-wicket haul against Punjab : भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर याने भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना आशिया चषक गाजवला असताना दुसरा मुलगा वेदांत यानेही प्रभावी कामगिरी केली. बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील मुलांसाठीच्या कूच बेहार ट्रॉफीतील एलिट गटात दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना वेदांत सेहवागने ( Vedant Sehwag takes seven wickets) पंजाबविरुद्ध ७ विकेट्स घेतल्या. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर आर्यवीरने फलंदाजीत योगदान देताना ३ चौकार व २ षटकार खेचले. सेहवाग कुटूंबातील दोन्ही क्रिकेट मैदान गाजवताना पाहून चाहत्यांना आनंद झाला...