VVS Laxman big statement on Team India head coach job
esakal
Why VVS Laxman could not become Team India head coach in 2023? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने भलेही २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला असला तरी, बरेच अपयश पाहिले आहेत. त्यामुळे गंभीरचा मुख्य प्रशिक्षकपदाचा करार वाढवण्यात येणार नसल्याची चर्चा आहे. गंभीरनंतर टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी व्ही व्ही एस लक्ष्मणने स्वीकारावी, अशी मागणी जोर धरतेय. भारताचा माजी फलंदाज लक्ष्मण हा सध्या BCCI च्या क्रिकेट ऑफ एक्सलेन्सचा ( CoE) प्रमुख आहे. त्याने मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीबाबत मोठे विधान केले आहे.