IND vs AUS, Video: T20I मालिका विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण, 'या' खेळाडूने जिंकलं Impact Player मेडल
‘Impact Player of the Series’ Medal: टी२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले. या मालिका विजयानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये नेहमीप्रमाणे 'इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरिज' मेडल देण्यात आले. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
Impact Player of the Series Medal | Australia vs India 5th