

HUGE FIGHT BETWEEN MOHAMMAD AMIR AND FAHEEM ASHRAF IN PSL
PSL 2026 controversy Pakistan players fight video: पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) मध्ये खेळाडूंमधील वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammad Amir) आणि अनुभवी फलंदाज फहीम अश्रफ ( Faheem Ashraf ) यांच्यात मैदानातच जोरदार 'राडा' पाहायला मिळाला. हा वाद इतका वाढला की, प्रकरण जवळपास हाणामारीपर्यंत पोहोचले होते.