PSL mascot fight Karachi Kings vs Lahore Qalandars video
esakal
Funny moment in PSL David Warner reaction to mascot fight viral clip: पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये रोज त्यांचा फज्जा उडताना दिसतोय. कधी खेळाडू भांडताना दिसत आहेत, कधी फ्रँचायझीने दिलेल्या जर्सीचा रंग उडून चेंडू गुलाबी होत आहे, तर कधी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतेय.. आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे आणि यावेळी पाकिस्तानींना 'येडे गबाळे'च म्हणावं लागेल. लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स, सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळेस हा प्रसंग घडला आणि Video viral झाला आहे.