IPL 2026 Controversy : टीम डेव्हिडवर बंदीची कारवाई? RCB vs MI सामन्यात नको ते करून बसलाय... Viral Video ची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Tim David obscene gesture viral video IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये RCB आणि MI यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यानंतर नवा वाद समोर आला आहे. आरसीबीचा स्फोटक फलंदाज टीम डेव्हिड याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Tim David’s alleged obscene gesture during the IPL 2026

Tim David’s alleged obscene gesture during the IPL 2026

esakal

Updated on

Why Tim David controversy is trending on social media? मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला रविवारी झालेला सामना रोमहर्षक ठरला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफसाठी महत्त्वाच्या असलेल्या लढतीत शेवटच्या चेंडूवर RCB ने थरारक विजय मिळवला आणि MI चे आव्हान संपुष्टात आणले. १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB ला शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या आणि रसिख सलाम याने झेप घेत दुसरी धाव पूर्ण केली. या अविश्वसनीय विजयानंतर RCB च्या डग आऊटमध्ये जल्लोष पाहायला मिळाला आणि त्याचवेळी टीम डेव्हिडने अश्लील हावभाव केले. त्याचा हा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com