Rohit Sharma faces security lapse at SMS Stadium, Jaipur
esakal
Mumbai vs Sikkim Vijay Hazare Trophy incident : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) ७ वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळतोय.. मुंबई विरुद्ध सिक्कीम सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे आणि रोहितला पाहण्यासाठी १० हजाराहून अधिक प्रेक्षक जमले आहेत. रोहितची क्रेझ किती आहे, हे उपस्थित गर्दीवरून दिसतेय. पण, याच उत्साही प्रेक्षकाकडून चूक झाली आणि रोहितचा पारा चढला.