Viral Video : रोहित शर्माचा पारा चढला... गाडीच्या बोनेटवर जोरात हात आपटला अन्... सुरक्षारक्षकापासून सारेच पाहू लागले

Rohit Sharma viral video car trunk incident full video: मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेहमी शांत आणि संयमी दिसणारा रोहित यावेळी मात्र संतापलेला दिसून आला.
Rohit Sharma Loses Cool as Car Trunk Fails to Open, Video Goes Viral

Rohit Sharma Loses Cool as Car Trunk Fails to Open, Video Goes Viral

esakal

Updated on

Why Rohit Sharma got angry in latest viral clip? भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. भारतासाठी आता फक्त वन डे क्रिकेट खेळणारा रोहित इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी सज्ज झाला आहे. रोहित पहिल्यापेक्षा खूपच तंदुरुस्त दिसतोय.. त्याने जवळपास १५ किलो वजन कमी केल्याचे वृत्त आहे आणि त्याचा हा नवा लूक पाहून MI च्या मालकीण नीता अंबानी यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. पण, रोहितचा एक व्हिडीओ सध्या चाहत्यांचं टेंशन वाढवणारं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com