Sai Sudharsan suffered another bizarre hit-wicket dismissal
esakal
Shubman Gill reaction after Sai Sudharsan bizarre dismissal: साई सुदर्श व शुभमन गिल, या जोडीने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या क्वालिफायर २ मध्ये धुमाकूळ घातला. राजस्थान रॉयल्सच्या २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या जोडीने सामना एकहाती जिंकून दिला. या दोघांनी १६७ धावांची भागीदारी करून GT च्या विजयाचा पाया भक्कम केला होता. RR ला एकही विकेट मिळणार नाही असे वाटत असताना साई पुन्हा एकदा विचित्र प्रकारे हिटविकेट होऊन माघारी परतला.