Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Steve Smith fastest century PSL 2026 full highlights : पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पारंपरिक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा स्मिथ आता ‘Smith 2.0’ अवतारात दिसत असून, त्याने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
Steve Smith unleashes a brutal innings in PSL 2026, smashing 106 off 50 balls

Steve Smith unleashes a brutal innings in PSL 2026, smashing 106 off 50 balls

esakal

Updated on

PSL 2026 fastest hundred by Steve Smith details: पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्टीव्ह स्मिथच्या चौफेर फटकेबाजीचा आनंद पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना लुटता आला. मुलतान सुलतान संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने १२ चौकार व ६ षटकांराचा पाऊस पाडताना १८ चेंडूंत ८४ धावा कुटल्या आणि पीएसएलच्या या पर्वातील वेगवान शतक झळकावले. त्याच्यासोबतीला साहिबजादा फरहान उभा राहिला आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३२ धावा जोडून संघाला २१३ धावांपर्यंत पोहोचवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com