Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

Vaibhav Sooryavanshi successful DRS review viral video : दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या क्रिकेटिंग इन्स्टिंक्टची झलक दाखवून दिली. सामन्यातील एका महत्त्वाच्या क्षणी वैभवने कर्णधाराला DRS घेण्याचा सल्ला दिला.
Duleep Trophy 2026 Final

Vaibhav Sooryavanshi successful DRS review viral video

esakal

Updated on

Duleep Trophy 2026 Vaibhav Sooryavanshi review viral moment : दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने नेतृत्व गुणाचेही कौशल्या दाखवले. फलंदाजीत वैभवचा हात सध्याच्या घडीला पकडणारा कुणीच नाही, त्यात त्याने गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही आपली चमक दाखवली आहे. दुलीप ट्रॉफीत त्याच्यातले नेतृत्वगुणही पाहायला मिळाले. पूर्व विभागाकडून खेळणाऱ्या वैभवने दक्षिण विभागाविरुद्ध आक्रमक खेळ केला आणि आता त्याच्या एका निर्णयाने सामन्यात ट्विस्ट आलाय... वैभवच्या सांगण्यावरून कर्णधार इशान किशनने ( Ishan Kishan) DRS घेतला आणि तो योग्य ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com