woman witnesses Virat Kohli’s stunning Vijay Hazare Trophy century directly from her office balcony
esakal
Girl watches Virat Kohli century from office balcony Video : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये विराट कोहलीने १४ वर्षानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता, परंतु हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. त्यात या सामन्याचे थेट प्रक्षेपणही केले गेले नाही. त्यामुळे विराटची खेळी कुणालाच पाहता आली नाही, परंतु बंगळुरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्सजवळ काम करणाऱ्या एका मुलीने तिच्या ऑफिसच्या बाल्कनीतून कोहलीची मॅचविनिंग सेंच्युरी पाहिली. तिने हा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल झाला...x