IND vs PAK: भारत-पाकिस्तान WCL सामना रद्द! धवन, इरफानसह भारतीय खेळाडूंची माघार; स्पॉन्सर्सनेही दिल्ला धक्का
IND vs PAK match in WCL Cancelled: रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना होणार होता. मात्र या सामन्याकडे भारतीय खेळाडूंनी पाठ फिरवल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला. यावर प्रायोजक आणि आयोजकांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.