IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल
West Indies Big Blow ahead of India Test Series: भारत आणि वेस्ट इंडिज संघात २ ऑक्टोबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधीच वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे.